शाळेविषयी

शाळेविषयी थोडक्यात
जि प प्रा शा खडकावाडी या शाळेत इयत्ता 1 ली ते 8 वी वर्ग आहेत.एकूण वर्ग खोल्या 4 व मु अ स्वतंत्र खोली आहे.प्रत्येक वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत.प्रत्येक वर्गात led tv सह एक प्रोजेक्टर व 3 संगणक आहेत. ग्रा प तर्फे सर्व furniture व एक hp प्रिंटर ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्दध आहेत.
   शिक्षकांची माहिती
1.श्री मेहत्रे के बी M.A.Bed
2.श्री मुके एम ए M .A.Bed
3.श्री अन्नमवार एन एन B .A Ded
4.श्री पवार डी बी B A Ded

No comments:

Post a Comment